सोमवार, १७ जून, २०२४

Laila Majnu Lyrics / लैला मजनू लिरीक्स / Singers : Sonali Sonawane & Prashant Satose


     रोज तुझ्या गल्ली मध्येवाट तुझी बघतोया ग

हार्ट बीट स्किप झाली नाकसा तगमगतोया ग

रोज तुझ्या गल्ली मध्येवाट तुझी बाघतोया ग

हार्ट बीट स्किप झाली नाकसा तगमगतोया ग

तुझ्या मागे फिरतोया

Day and night

तुझ्या सेंग फ्युचर माझं

रेन मध्ये घेऊन आलोतुझ्या साठी अंब्रेला

मी तुझा मजनूतू माझी लैला

तू माझा लव जानुपैला पैला

पैला पैला

रातीला चांदण टीम टीम करतंयरोज तुला बघण्या हितं

फोन ची टोन कधी ट्रिंग ट्रिंग करतिय

जीव माझा लागना हितं

अरे माइ्या सोन्या

धीर जरा घेना

माझ्या काळजात सुधारान पेटतय

लंडन ची क्विन मी

राजा सारंगाचीवाट बघतेय

तुझ्या साठी झुरतोया

 डे अँड नाईट ग 

तुझ्या संग खेळायाची पिलो फाईट गं

आता लोकं म्हणती तोल ह्याचा गेला

तू माझा मजनू

मी तूझी लैला

तू माझा लव जानू

पयला पयला

काळजात फोटोतूच माझ्या सपनाची राणी

गूगल वर सर्च सुद्धा टाकून बसलोय

कुणी नाही दुसरी तुझ्यावाणी

तूच माझा राया

अत्तराचा फाया

तुझा लाऊन बसलोय

ओठावर नाव तुझगोड़ वाटतय

आपल्या जोडीचा

होईल धिंगाणा

लाजुनी किती मला ऑड वाटतंय

तुझ्या साठी ब्लॉक केलं लाख जणांना

दिवाणी मी तुझी तू ही माझा दिवाणा

लोकं म्हणती गॅटमेंट इायला

लोकं म्हणती गँटमेट झायला

तू माझा मजनू

तू माझा लव जानू

पयला पयला

मी तुझा मजनूतू माझी लैला

मी तुझा मजनूतू माझी लैला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जिच्या मूळ वेड्या तू दुनिया पाहिली ( माता माउली ) आई कविता लीरिक्स

निर्वण्या बाळाची आई वाचून वाट वळते ३ पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते  ते आई बाप जिवंत असता तून नाही केली सेवा  ते आई बाप जिवं...