मंगळवार, २९ जुलै, २०२५

जिच्या मूळ वेड्या तू दुनिया पाहिली ( माता माउली ) आई कविता लीरिक्स

निर्वण्या बाळाची आई वाचून वाट वळते ३
पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते 

ते आई बाप जिवंत असता तून नाही केली सेवा 
ते आई बाप जिवंत असता वेड्या तून नाही केली सेवा 
अन् आई बाप मेल्यावर खुशाल करशील अरे देवा देवा 
बेटा गुडा हो या मवाली माँ तो 
अपने आचाल मे चुपा लेती है 
पर मां तो भिकारी हो या कंवारण पर मां तो मां होती हैं 

अर जिच्या मूळ वेड्या तू दूनिया पाहिली 
ये आई ग़ ग़.....
ती माता माऊली ती आहे प्रेम गंगा वरी 
अरे ओ ओ ओ ओ ओ ओ ......
 आ आ आ आ....

अरे नऊ महिने होते खुशीत तूझ्या ताण 
पण ओझे वाढविले त्या माता माऊलीन //२//

अरे मिळणार नाही आईची सावली 
ती माता माउली आहे प्रेम गंगा वरी 
अर जिच्या मूळ वेड्या तू दूनिया पाहिली 
ती माता माऊली ती आहे प्रेम गंगा वरी //२//
अरे ओ ओ ओ ओ ओ....
अरे आ आ आ आ आ....

अरे घातला चिमणीने पिलाच्या / ३ मुखी चारा 
पण दुर्दशा का करता आईची दारो दारा //२//
अग तिच्या ग दुधा साठी मी कधी न रडणार 
ती माता माऊली ती आहे प्रेम गंगा वरी 
अर जिच्या मूळ वेड्या तू दूनिया पाहिली 
ती माता माऊली ती आहे प्रेम गंगा वरी //२//
अरे ओ ओ ओ ओ ओ.....
अरे आ आ आ आ आ....

अरे योग आला खोटा बापाला मारे / बेटा ३
पण बायकोला घेऊन जेवतो एका ताटा 
अरे रित बघा झाली ही जगा वेगळी / ये आई ग़...
हे जिस्म तो होता है मगर जिसमे जान नही होती

अरे इस बच्चे को कोन गले लगाये 
ऊस बच्चे की दुनिया में मां नहीं होती 
अरे रित बघा झाली ही जगा वेगळी 
ती माता माऊली ती आहे प्रेम गंगा वरी //२//

अरे जीवना मधे एकदा मिळते आईची ओ माया 
त्या आईची ओ माया तूम्ही नका घालू वाया 
तुझ्या ग मूळ आई राजू झाला शाहीर
 तो गाने गायिल ती आई धन्य धन्य झाली 
अर जिच्या मूळ वेड्या तू दूनिया पाहिली 
ती माता माऊली ती आहे प्रेम गंगा वरी //२//
अरे ओ ओ ओ ओ ओ 
अरे आ आ 

अरे नवसान दिल्या मला दोन त्या ग कन्या 
अरे नवसान दिल्या देवान दोन त्या ग कन्या 
नादायला गेल्या उद्या दोन माझ्या चिमण्या 
अहो रक्षा बंधन साठी ती बहीण येणार 
ती राखी बांधणार ती बहीण धन्य धन्य हो झाली 
अर जिच्या मूळ वेड्या तू दूनिया पाहिली 
ती माता माऊली ती आहे प्रेम गंगा वरी //२//
अरे ओ ओ ओ ओ ओ 
अरे आ आ 

अर जिच्या मूळ वेड्या तू दूनिया पाहिली 
ती माता माऊली ती आहे प्रेम गंगा वरी //२//
अरे ओ ओ ओ ओ ओ 
अरे आ आ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जिच्या मूळ वेड्या तू दुनिया पाहिली ( माता माउली ) आई कविता लीरिक्स

निर्वण्या बाळाची आई वाचून वाट वळते ३ पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते  ते आई बाप जिवंत असता तून नाही केली सेवा  ते आई बाप जिवं...