गुरुवार, २३ मे, २०२४

Fulan 2 Song Lyrics


 फुलणं 2 साँग लिरीक्स 

 

 वऱ्हाणा देस नी फुलणं रं फुलणं रामा 

वऱ्हाणा देस नी फुलणं रं फुलणं रामा 


वऱ्हाणा देस नी फुलणं इना घुंगरू छमछम वाज र्रर्रर्र


हाई बनीन मनी दुल्हन रं दुल्हन रामा 

वऱ्हाणा देस नी फुलणं रं फुलणं रामा 

पोर नटरंगी नार करं सोला सिंगार 

मन मान ती ठसणी...

जसा पहिला पहिला प्यार नी बरसात व्हयनी...


इना हातमा सोनान कंगण रं कंगन रामा

वऱ्हाणा देस नी फुलणं रं फुलणं रामा 


पोर सावळी दिसाले कवळी 

जशी चालस नागीण...

आख्या गावं ना पडती नजरा 

अशी या पठ्यानी वाघीण...


आरारारारा रूप काय इन खुलंन रं खुलंन रामा

वऱ्हाणा देस नी फुलणं रं फुलणं रामा...


रूप नी खान गोरी गोरी पान 

अशी मनी सुंदरा 

चंद्रा ले भी पाडी फिक्क 

जव लाव ती गजरा...


मनी मैना न रूप देखणं रं देखणं रामा 

वऱ्हाणा देस नी फुलणं रं फुलणं रामा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

जिच्या मूळ वेड्या तू दुनिया पाहिली ( माता माउली ) आई कविता लीरिक्स

निर्वण्या बाळाची आई वाचून वाट वळते ३ पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते  ते आई बाप जिवंत असता तून नाही केली सेवा  ते आई बाप जिवं...