- महावीर तो शुरविर बाबा वेताळ. //२//
- माझ्या वेताळ बाबाच्या पुजेले येती बावन भुताळ
- मशालीचा प्रकार करी रानोबावीर भद्र
- गाव गुंड्याला मान पहिला हाढळ झोडीते कर //२//
- एक मांग एक सार निघाले भुतवाळ //२//
- माझ्या वेताळ बाबाच्या पूजेले येती बावण भुताळ
- जाऊन म्हसणा मधी देती मेस्कु छड्याला मान
- करून उभा घालती मुडद्या मधी ओ प्राण //२//
- नटविला मुडदा नाची सैतान हाढळ //२//
- माझ्या वेताळ बाबाच्या पूजेला येती बावान भुताळ
- गावाच्या खालती पाहून ओ नदी
- मदो मद केला मुडदा उभा नदीच्या ओ मधी //२//
- लोहळ्याचा करून बान मारती वक्ष्यथळ //२//
- माझ्या वेताळ बाबाच्या पूजेला येती बवान भूताळ
- मारलेल्या बाणांनी काढती काळजाचा घडा
- नीवद दिला पुजला ओ म्हसणी ओ खेडा //२//
- रवी तुलान कळे प्रेत जले पुजला वेताळ
- माझ्या वेताळ बाबाच्या पूजेला येती बावन भूताळ //२//
- महावीर तो शूरवीर बाबा वेताळ
- माझ्या वेताळ बाबाच्या पूजेला येती बावन्न भूताळ. //२//
शनिवार, २७ एप्रिल, २०२४
Vetal Baba Song Lyrics / वेताळ बाबा गाणे लिरीक्स
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
जिच्या मूळ वेड्या तू दुनिया पाहिली ( माता माउली ) आई कविता लीरिक्स
निर्वण्या बाळाची आई वाचून वाट वळते ३ पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते ते आई बाप जिवंत असता तून नाही केली सेवा ते आई बाप जिवं...
-
हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हव...
-
EK FUL VAHTO SAKHE / MARATHI LYRICS SONG / PRIYANKA BARVE एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे नजरेचा जीवघेणा हा खेळ ही नवा गं गवताचं घर म...
-
*ऋणानुबंध...* *आधाराची सावली देणारी माणसं आपल्या आयुष्यात असली की, वेदनेच्या उन्हाचा त्रास जाणवत नाही...*🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा