धनगर वाड्यात घुसला देव धनगर वाड्यात घुसला

बानूच्या नादी फसला ग देव धनगर वाड्यात घुसला

टाच मारुनी घोड्याला गेला बानूच्या वाड्याला
काय बोलू ग ये त्याला मला टाकील कोड्याला
टाच मारुनी घोड्याला गेला बानूच्या वाड्याला
काय बोलू ग ये त्याला मला टाकील कोड्याला .....
माझ्या वरती रुसला ग देव माझ्या वरती रुसला

बानूच्या नादी फसला ग देव बया धनगर वाड्यात घुसला
धनगर वाड्यात घुसला देव वाड्यात घुसला
धनगर वाड्यात घुसला देव धनगर वाड्यात घुसला ....
रूप घेऊनि म्हातारा झाला बानूचा चाकर
खाई कांडा नि भाकर तिची राखितो मेंढर
रूप घेऊनि म्हातारा झाला बानूचा चाकर
खाई कांडा नि भाकर तिची राखितो मेंढर
घरात जाउनी बसला तिच्या घरात जाउनी बसला //२//
बानूच्या नादी फसला ग देव धनगर वाड्यात घुसला
बानूच्या नादी फसला ग देव धनगर वाड्यात घुसला .....
देव जातीचा ग वाणी सवत धनगराची बानी
लागूंनी तिच्या कानी म्हणे व्हती का माझी राणी
देव जातीचा ग वाणी सवत धनगराची बानी
लागूंनी तिचे कानी म्हणे व्हती का माझी राणी
पाहुनी गालात हसला ग बग पाहुनी गालात हसला
पाहुनी गालात हसला ग बग पाहुनी गालात हसला
बानूच्या नादी फसला ग देव धनगर वाड्यात घुसला
धनगर वाड्यात घुसला ग देव बानूच्या नादी फसला
धनगर वाड्यात घुसला ग देव धनगर वाड्यात घुसला
धनगर वाड्यात घुसला देव धनगर वाड्यात घुसला
धनगर वाड्यात घुसला देव धनगर वाड्यात घुसला
धनगर वाड्यात घुसला देव धनगर वाड्यात घुसला
धनगर वाड्यात घुसला देव धनगर वाड्यात घुसला
बानूच्या नादी फसला ग देव धनगर वाड्यात घुसला
बानूच्या नादी फसला ग देव धनगर वाड्यात घुसला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा