Marathi Lyrics / मराठी लिरिक्स
मंगळवार, २९ जुलै, २०२५
जिच्या मूळ वेड्या तू दुनिया पाहिली ( माता माउली ) आई कविता लीरिक्स
रविवार, ११ मे, २०२५
Happy Mother's Day / मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई ❤️🎉
*घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही, जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही, सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात. शेवटच्या श्वासापर्यंत आई हेच शब्द राहतात..!🤗❤🌿*
*#आई*
मंगळवार, २९ एप्रिल, २०२५
हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र
हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हवामान विभागाने तापमान ४५°C ते ५५°C पर्यंत वाढेल असे म्हटले आहे, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला गुदमरल्यासारखे वाटले किंवा अचानक आजारी पडले तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, खोलीचा दरवाजा उघडा ठेवा जेणेकरून वायुवीजन होणार नाही, मोबाईल फोन कमी वापरा, मोबाईल फोनचा स्फोट होण्याची शक्यता आहे, कृपया काळजी घ्या आणि लोकांना माहिती द्या, दही, ताक, सफरचंदाचा रस इत्यादी थंड पेये शक्य तितकी वापरा.
अत्यंत महत्वाची सूचना
नागरी संरक्षण महासंचालनालय नागरिकांना आणि रहिवाशांना खालील गोष्टींबद्दल सतर्क करते.
येत्या काही दिवसांत तापमान ४७ ते ५५ अंश सेल्सिअस दरम्यान वाढत असल्याने आणि ढगांच्या उपस्थितीमुळे बहुतेक भागात हवामान बिघडत असल्याने, येथे काही इशारे आणि खबरदारी दिली आहे.
हे गाड्यांमधून काढून टाकले पाहिजेत.
१. गॅस पुरवठा २. लाईटर्स ३. कार्बोनेटेड पेये ४. सामान्यतः परफ्यूम आणि उपकरणे बॅटरी ५. कारच्या खिडक्या थोड्या उघड्या असाव्यात (व्हेंटिलेशन) ६. कारची इंधन टाकी पूर्णपणे भरू नका ७. संध्याकाळी कारमध्ये इंधन भरा ८. सकाळी कारने प्रवास करणे टाळा ९. विशेषतः प्रवास करताना कारचे टायर जास्त फुगवू नका.
विंचू आणि सापांपासून सावध रहा कारण ते त्यांच्या बिळातून बाहेर पडतील आणि थंड ठिकाणांच्या शोधात उद्याने आणि घरांमध्ये प्रवेश करू शकतात.
भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ प्या, गॅस सिलिंडर उन्हात ठेवू नका, वीज मीटर जास्त भारित होणार नाहीत याची खात्री करा आणि घरातील जास्त गर्दी असलेल्या जागीच एअर कंडिशनर वापरा, विशेषतः जास्त उष्णतेच्या वेळी. आणि दोन ते तीन तासांनंतर, 30 मिनिटे विश्रांती द्या. बाहेर ४५-४७° तापमान आहे, घरी एसी २४-२५° वर ठेवा, तुमचे आरोग्य आणि कल्याण चांगले राहील. सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येणे टाळा, विशेषतः सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत.
शेवटी: कृपया ही माहिती शेअर करा कारण इतरांना कदाचित माहित नसेल आणि ते कदाचित हे पहिल्यांदाच वाचत असतील.
सादर, नागरी संरक्षण महासंचालनालय
सोमवार, २८ एप्रिल, २०२५
कृष्ण मुरारी माझी छेड | Krushna Murari Marathi Lyrics | Gautami Patil | Gayatri Shelar | Gavlan
रविवार, २७ एप्रिल, २०२५
चांगले विचार *...ऋणानुबंध...* ( Morning Status )
सोमवार, १४ एप्रिल, २०२५
धावजी पाटलाची काठी लिरिक्स मराठी / Dhavji Patlachi Kathi Marathi Lyrics Song / Marathi Lyrics / Dhavji Patlachi Kathi Marathi Lyrics Download
धावजी पाटील / Dhavji Patil
म्हसन वट्यात निघाला धावजी
आमोष्या रातीला //२//
घोंगडी टाकून पाठीला
आला बाई वाजवत काठीला //२//
अंधार सारा भयाण तिथं मडी बी लागलेत जळाया
चाहूल लागत बाबाची मग भूत बी लागली पाळाया //२//
झालाय आहा कर घाम फुटला मातीला //२//
घोंगडी टाकून पाठीला
आला बाई वाजवत काठीला. //२//
रसाळ निंबु भरुन मंत्र फोडीतो कसा दातान
आरोळी ठोकत निघाला धावाजी म्हसान खाईच्या वाटाण //२//
शंकिनी डंकिणी आल्या त्याच्या भेटीला
घोंगडी टाकून पाठीला
आला बाई वाजवत काठीला. //२//
आर बंगाली विद्या अघोरी मंत्र खेळ खेळतो राखाण २
चांगला सुध्दा थर थरतोय धावजी बुवांच्या धाकान //२//
अथर्व अजय कंठात गाठीला
घोंगडी टाकून पाठीला
आला बाई वाजवत काठीला. //२//
म्हासान वाट्याला निघाला धवजी
अमोष्या रातीला //२//
घोंगडी टाकून पाठीला
आला बाई वाजवत काठीला //२//
मंगळवार, १ एप्रिल, २०२५
आई / माय ( कविता )
💖 🌿 💖 🌿 💖✍......आई/माय........💖 🌿 💖 🌿 💖✍(आपल्या आईसाठी काही वेळ काढून नक्की वाचा)
आईसारखा मायेचा सागर जगात नाही.आईसारखी दुसरी हक्काची जागा ह्या जगात कुठेच नाही.आई शब्दाचा अर्थ 'आ' म्हणजे आत्मा आणि 'ई' म्हणजे ईश्वर.ईश्वर प्रत्येकाला मिळतो का हे मला माहीत नाही पण आईच्या स्वरूपात असणारा ईश्वर जो जन्म घेतो त्या सर्वांना नक्की मिळतो.फरक एवढाच असतो काहींना आईच प्रेम शेवटपर्यंत भेटते तर काहींना ते अल्पकाळ भेटते.
जेव्हा आपण आईचा आपल्या बाळांसाठी केलेला संघर्ष पाहतो,तेव्हा आई खरंच आपल्या बाळांसाठी काय काय करू शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिरकणी,झाशीची राणी.किती दुःख हसत सहन करते आई हे प्रामुख्याने जाणवते.मग मुले मोठी झाल्यास आईवडिलांना का विसरतात?भारतात वृद्धआश्रमात मग कोणाचे आईवडील आहेत?आई हे असे व्यासपीठ आहे जिथे आपण मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो.कुठे गेली ती पिढी जिथे आईच्या इच्यछेसाठी छ.शिवाजी महाराजांनी पूर्ण जीवन व्यतीत केलं.कुठे गेले रामासारखे पुत्र जे आपल्या सावत्र आईचे वचन पाळण्यासाठी वनवासात गेले होते?असे मातृपित्रू भक्त हल्ली का दिसत नाहीत जास्त..??
वडीलंचे पण महत्व हे आहेच परंतु आपण दिवसामधला जास्त काळ आईसोबत जात असतो त्यामुळे एक वेगळीच नाळ आईसोबत आपली जुळलेली असते आणि आपण बाबांना जास्त घाबरत असतो म्हणून आईजवळ जास्त करून आपण आपले मत मांडत असतो.
"जेंव्हा घर सोडून लांब राहतो तेव्हा आईच्या मायची खरी किंमत माहिती पडते""जेव्हा सकाळी लवकर जाग येत नाही तेव्हा लवकर उठवण्यासाठी आई आठवते""जेव्हा ह्या धावपळीच्या जीवनात,मायेची सावली आणि पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आई जाणवते""जेव्हा बाहेरचे बेचव जेवण खातो तेव्हा आईच्या चवीच्या जेवणाची किंमत कळते"
खरं पाहिलं तर आई-वडिलांवर जेवढे लिहाल तेवढं कमीच असतं..त्यांना अस एक पानावर स्पष्ट करता येत नसतं...
..............🦋🌺😇💞..............
जिच्या मूळ वेड्या तू दुनिया पाहिली ( माता माउली ) आई कविता लीरिक्स
निर्वण्या बाळाची आई वाचून वाट वळते ३ पण खरी आईची माया ज्याला आई नाही त्यालाच कळते ते आई बाप जिवंत असता तून नाही केली सेवा ते आई बाप जिवं...
-
हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. २९ मे ते २ जून सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीने बाहेर (खुल्या आकाशाखाली) जाऊ नये कारण हव...
-
EK FUL VAHTO SAKHE / MARATHI LYRICS SONG / PRIYANKA BARVE एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे नजरेचा जीवघेणा हा खेळ ही नवा गं गवताचं घर म...
-
*ऋणानुबंध...* *आधाराची सावली देणारी माणसं आपल्या आयुष्यात असली की, वेदनेच्या उन्हाचा त्रास जाणवत नाही...*🌹